जेव्हा पंजाब हिंसाचाराने जळत आहे व होता, तेव्हा तेथील सत्ताधारी वेगळ्याच गोष्टीत मश्गूल होते.
जेव्हा पंजाब हिंसाचाराने जळत आहे व होता, तेव्हा तेथील सत्ताधारी वेगळ्याच गोष्टीत मश्गूल होते.
देशाची धर्मनिरपेक्ष संस्कृती टिकवायची, तर या संस्कृतीची चिंता असलेल्यांनाच भाषा बदलावी लागेल!
उपाययोजना सुचवणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले; त्यावरच आजचा लेख आधारित आहे..
यंदा अवर्षणाची स्थिती खूप वाईट आहे. मराठवाडय़ात डिसेंबर-जानेवारीत पिण्याचे पाणी मिळणार नाही अशी अवस्था आहे.