Jobs 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चरमध्ये भरती; अर्जप्रक्रिया सुरु

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२२ आहे.

job 2022
संग्रहित फोटो

NaCSA Maharashtra Bharti 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर महाराष्ट्रने फील्ड मॅनेजर या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://nacsampeda.org.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर महाराष्ट्र रिक्रूटमेंट बोर्ड, महाराष्ट्र द्वारे जून २०२२ च्या जाहिरातीत एकूण ०१ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२२ आहे.

उमेदवारांची पात्रता, लेखी आणि तोंडी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुणांचे वितरण आणि राष्ट्रीय शाश्वत एक्वाकल्चर महाराष्ट्र भर्ती संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती अधुकृत वेबसाईट उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा: IAF Agneepath Recruitment 2022: अधिसूचना जारी; २४ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरु; जाणून घ्या अधिक तपशील)

पदाचे नाव: फील्ड मॅनेजर

रिक्त जागा: ०१ पद

वायोमर्यादा: ३३ वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ जुलै २०२२

अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवर्जून अधिकृत वेबसाईट पहावी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jobs 2022 maharashtra recruitment at national center for sustainable aquaculture application process started ttg

Next Story
एमपीएससी मंत्र : पदनिहाय पेपरची तयारी सहायक कक्ष अधिकारी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी