Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा कोटयातील एकुण १०२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे. या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज कसा भरावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. (Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 for 102 posts under Mahila Bal Vikas Vibhag)
पदाचे नाव – मुख्यसेविका या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेला आहे.
पदसंख्या – मुख्यसेविका पदाच्या एकुण १०२ जागांसाठी अर्ज मागितले आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिसुचनेत सांगितल्याप्रमाणे अर्ज करणारा उमेदवार हा संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
वेतन – निवड झालेल्या उमेदवाराला ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळेल.
अर्ज पद्धती – या पदासाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतो.
हेही वाचा : ITBP CAPF Recruitment 2024: मेडिकल ऑफिसरसाठी बंपर भरती सुरू; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
प्रवेश परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्गासाठी – १००० रुपये
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ९०० रुपये
अधिकृत वेबसाईट –
https://womenchild.maharashtra.gov.in/
अधिसुचना
आवश्यक कागदपत्रे
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादिचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणसाठी पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- एस. एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- संगणक ज्ञान पुरावा
हेही वाचा : BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती; पगार एक लाखांपर्यंत, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
अर्ज कसा भरावा?
- मुख्यसेविका या पदासाठी अर्ज भरताना सुरुवातीला अधिसुचना नीट वाचावी.
- अधिसुचनेत विचारलेले वरील कागदपत्रे नीट अर्जासह जोडावे
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरावा.
- परिक्षेची तारीख अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.