विदा संरक्षण कायद्याची (Data Protection Law) अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच सुधारित डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण विधेयकाला मंजुरी…
२०१९ साली जगभरात दोन लाख २७ हजार ५८० बालकांना मधुमेह झाल्याचे समोर आले. त्यामध्ये ५,३९० बालकांचा मधुमेहामुळे मृत्यू झाला.
हरित हायड्रोजन धोरणाला राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. हे धोरण काय आहे आणि त्याचा परिणाम काय होईल?
भाजपने ज्या चार प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या त्यापैकी दोघे बाहेरील पक्षातून आले आहेत.
एफआरपी देण्यासाठी साखर उद्योगांना जादा कर्ज काढावे लागेल. या कर्जामुळे त्यांचा ताळेबंद विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
शांघाय सहकार्य संघटनेत इराणला पूर्णवेळ सदस्य म्हणून घेण्यात आले आहेत, ही प्रक्रिया गेले अनेक वर्ष सुरू होती. इराण या संघटनेत…
जिओ कंपनीने ‘जिओ भारत’ हा फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळणारा सर्वांत स्वस्त दरातला मोबाइल फोन लाँच करण्याची तयारी केली आहे. याबाबत…
लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जेडीयू पक्षाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.
जपानमधील अकिता प्रांतातील ऑडेट या शहरात नोव्हेंबर २०१३ मध्ये हाचिको या कुत्र्याचा जन्म झाला होता.
फ्रान्सच्या इमिग्रेशन धोरणात आजवर अनेकदा बदल झाले आहेत. स्थलांतरीत झालेल्या लोकांना फ्रान्सकडून मानवी हक्कांचे रक्षण करण्यासंबंधी आश्वासन दिले जाते आणि…
विमान प्रवासदरम्यान खराब हवेमुळे बसणारे धक्के अनेक वेळा आपण अनुभवतो. परंतु हवामान चांगले असतानाही विमान प्रवासात धक्के बसू लागले आहेत.
वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि विषयवार गुणदान जाणून घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे सोपे होईल.