
अमेरिकेने २० वर्षांपूर्वी, १९-२० मार्चच्या मध्यरात्री इराकमध्ये सैन्य घुसविले. सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हे युद्ध छेडले गेले
अमृतपाल सिंगने आयोजित केलेल्या प्रत्येक खालसा वाहीरमध्ये मनप्रीत सिंग सहभागी होत असे.
ईशान्य अफगाणिस्तानमध्ये जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल होती.
मेहुल चोक्सीने २०१७ साली अँटिग्वा आणि बार्बुडाचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे.
अल्बिनिझम आणि मेलेनिझम या प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या रंगांमध्ये हे बदल होत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात उत्तर भारतात अचानक उष्णता वाढल्यामुळे व्यापारी संस्था गहू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत.
पेन्शन सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
मृत्यूदंडाची शिक्षा आणखी मानवी पद्धतीने आणि प्रतिष्ठित मार्गाने देता येऊ शकते का? ही चर्चा अनेक दशकांपासून सुरू आहे. या चर्चेवर…
रशिया आणि चीन यांच्यात पहिल्यापासूनच सलोख्याचे संबंध नाहीत. १९६० च्या दशकात हे दोन्ही देश एकमेकांचे शत्रू होते.
ॲमेझॉन आणखी नऊ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. यामुळे २०२३ या सालात कर्मचारी कपातीची संख्या २७ हजारांवर पोहोचली आहे. कर्मचारी…
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ॲटर्नी जनरल वेकंटरमानी यांचा बंद लिफाफ्यावरील युक्तिवाद ऐकून घेण्यास नकार दिला. त्यानंतर ॲटर्नी जनरल यांना लिफाफ्यातील मजकूर…
राजनैतिक संबंधाबाबत ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’ (१९६१) करार करण्यात आला. या माध्यमातून आस्थापनाची कार्यपद्धती, दोन्ही स्वतंत्र देशांच्या संमतीने राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे…