
साधना ब्रॉडकास्टचे प्रवर्तक आणि अर्शद वारसी, यूट्यूबर मनीष मिश्रा यांनी कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी गुंतवणूकदारांना शिफारस केली. आधी शेअर्सची किंमत…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध सत्ताधारी पक्ष सदस्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.
एखाद्या गोष्टीच्या निर्मितीचे हक्क निर्मात्याकडे राहावेत यासाठी बौद्धिक संपदा अधिकार मोलाची भूमिका बजावतात.
संसदेत किंवा विधानसभेत पक्षाच्या प्रतोदने काढलेला लेखी आदेश म्हणजे व्हीप होय.
त्रिपुरात भाजपने अपेक्षेप्रमाणे सत्ता राखली. मात्र त्यांना शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली. नागालँडमध्ये विरोधकच नव्हते
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या आणि व्यवस्थापित केलेल्या आधुनिक गाड्यांपैकी एक आहे. ही देशातील अर्धद्रुतगती गाडी आहे.
म्हाडाची एक योजना अशी आहे की ज्या योजनेद्वारे आधीचे म्हाडाचे घर असले, एकापेक्षा अधिक घरे असली, उत्पन्न कितीही असले तरी…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केलं आहे.
राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलाविण्याची नोटीस जारी करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
पोटनिवडणुकीत सत्ताधारी जिंकतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र कसब्यातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे.
अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या पूर्वानुमानाप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ४.४ टक्क्यांवर घसरल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने दाखवून दिले.
बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या आणइ त्यानंतर भारतातून पळ काढलेल्या नित्यानंदने दावा केला आहे की, त्याने स्वतःचा ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’…