अनियमिततेबद्दल दुप्पट दंड आकारणे योग्य ठरेल व नगरविकास विभागाने तसा विचार करावा, असा स्पष्ट अभिप्राय वित्त विभागाने दिला होता.
२०२२ मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासाठी ओबीसींचा चेहरा म्हणून मौर्य लाभाचे गणित मांडू शकतात.
लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थमध्ये नक्की कोणत्या गोष्टीवरुन आणि काय वाद झाला?
दुसऱ्या लग्नासंबंधी कायद्यातही काय तरतूद? काय शिक्षा होऊ शकते?
अभ्यासांमध्ये मागील व्हेरिएंटच्या तुलनेत संसर्गाचा उच्च दर आणि लक्षणे नसलेल्या बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.
गेल्या काही वर्षांत वातावरणात होणाऱ्या चढ उतारांचे गंभीर परिणाम मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात दिसून येत आहेत.
महाराष्ट्रात नव्याने लागू केलेल्या नियमावलीमध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी नेमकं म्हटलंय तरी काय?
रुग्णांमध्ये झालेला संसर्ग अत्यंत सौम्य प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.
वधु-वर सूचक संकेतस्थळावरून फसवणूक करणारे भामटे फसवणूक करण्यापूर्वी महिलेच्या खात्यावरील माहितीचा संपूर्ण अभ्यास करतात.
यामुळे प्रकल्पाची किंमत तर वाढणारच आहे शिवाय तो पूर्ण होण्याचा कालावधीही वाढण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या उत्तरार्धात आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल.