
गणपतीच्या मूर्तीसाठी धोतर डिझाईन करताना त्याची बॉर्डर आणि त्यासाठीचं फॅब्रिकयात वैविध्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो.
सार्वजनिक गणेश मंडळांना समन्वय समितीने तब्बल २४ पानी आचारसंहिता जारी केली आहे.
विसर्जनाच्या दिवशी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका.
गणेशमूर्ती आगमन मिरवणूक शांततेत व कमी गर्दीत घेऊन येण्याच्या सूचनाही समितीने केल्या आहेत.
‘बाप्पा मोरया’ मध्ये जल्लोष आहे गणेशाच्या आगमनाचा
चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे.
धोकादायक पुलांवरून गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही.
मुलगी नोकरीसाठी स्थलांतर करत असेल तर, मिळणाऱ्या पगाराचे नियोजन करावे लागते.
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही बैठक आयोजित केली होती.
या गणपतीला मागील ४० वर्षांची परंपरा असून मराठी मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने…
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गोकुळ अष्टमीला शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्ष सुरू करण्यात आला.