scorecardresearch

गणेश उत्सव २०२५

मालिकांमध्येही मोरया मोरया!

डेली सोपच्या निमित्ताने दिवसरात्र घरापासून दूर चित्रीकरणात व्यग्र असणारे कलाकार सध्या आपापल्या मालिकांच्या सेटवरचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत.