scorecardresearch

गणेश उत्सव २०२५

विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर

रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे.