गणेशाची रूपे वेगवेगळ्या मूर्तीमध्ये, मंदिरांमध्ये, गडकिल्ल्यांमध्ये पाहायला मिळतात
शाडूच्या मातीची मुर्ती घडवताना या मातीमध्ये बियाणे टाकले जातात
रणधीर कपूर यांनी सांगितलं या मागचं कारण
‘या’ मुहूर्तावर करा प्रतिष्ठापना
पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
यंदा गणेश दर्शनानंतर भाविकांनी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या दोन हॉटेल्सना नक्की भेट द्यावी.
कल्याण, डोंबिवली शहरांत मोठय़ा प्रमाणात घराघरांत गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
गणरायाचे आगमन आणि विसर्जनाकरिता ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी सुरू आहे.
तरुणाईला करायचे बरेच असते, पण कित्येकदा त्यांना तो ‘प्लॅटफार्म’ मिळत नाही.
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यंदा २२ फु टी कागदी गणेशमूर्ती साकारणार आहे.