२०१० पासून पूंछमधील एका प्राचीन शिव-दुर्गा मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे
शहरातील मध्य भागात पंधरा दिवसांपूर्वी मांडव उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली
गणेशोत्सव ही एक चळवळ असून त्यातून चांगले प्रबोधन होते.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन आता अवघ्या दहा दिवसांवर आले आहे.
उत्सव काळात अग्निशमन सुविधा पुरवण्यासाठीच्या शुल्कात सहापट वाढ
रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलचा उपक्रम
अवजड वाहनांवर टप्प्याटप्प्याने बंदी घालण्याचा प्रस्ताव
आतापर्यंत काही मोठी गणेशोत्सव मंडळे आपल्या गणेशमूर्तीच्या पाद्यपूजनाचे सोहळे आयोजित करत होती
मंडळांना परवानगीसाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
आगमन सोहळ्यांना मिळणारी प्रसिद्धीमुळे अनेक मंडळ आगमन सोहळ्याचा घाट घालताना दिसत आहेत.