
या चित्रपटात दोन मोठे कलाकार असल्याने चाहत्यांमध्ये त्याची फारच उत्सुकता आहे.
केंद्र सरकारने इंधर दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर तोडगा काढण्यात अपयश येत असल्याचे दिसते.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले.
काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवू इच्छितात. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करत आहेत, असे…
घरातील तिखट मिर्ची अर्थात मेघा धाडेने आपला खेळ उत्तमरित्या खेळत घरात स्वत:च स्थान अद्यापही टिकून ठेवलं आहे.
गन स्टॅबिलायझेशन, बॅलिस्टिक कॉम्प्युटर, इन्फ्रारेड आणि लेझर रेंजफाईंडर आदीनी तोफांची परिणामकारकता वाढली.
केंद्र शासनाने राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्याकडून निधी देण्यात येतो.
‘टेक्निक प्लस’ इमारतीत इतिसॅलेट या मोबाइल कंपनीने १० ते १५ वर्षांपूर्वी दोन माळे विकत घेतले होते.
स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅपसारख्या अॅपवरही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या चारही प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये आजघडीला २१९६ मंजूर पदे असून त्यापैकी ५७३ पदे रिक्त आहेत.