
परंपरा मोडून चारही न्यायाधीशांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांचे गाऱ्हाणे मांडले होते.
अनास्था वाढली लोककल्याणकारी प्रकल्प उदासिनतेच्या गत्रेत जाऊन पडतात.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरविले होते.
गुजरातमधील अतुल बाकर याच्यावर या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत.
विमानतळाला महात्मा बसवेश्वरांचे, रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वरांचे नाव देणार