
२४ ऑक्टोबरला राम गोपाल यादव यांची हकालपट्टी करण्यात आली होती
तासन् तास रांगेत उभे राहण्यापेक्षा गावक-यांनी शोधले नवे पर्याय
मेमध्ये एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा राठोड दाम्पत्याने केला होता.
काळ्या पैशाविरोधातील लढाईत आम्ही सरकारबरोबर आहोत.
भुजबळ यांच्या याचिकेवर २२ नोव्हेंबररोजी सुनावणी होणार आहे.
नोटा बदलण्यासाठी बँकेत जाणा-या नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न
‘दंगल’ या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे गेट्स यांनी स्वागत केले.
पाकिस्तानने भारताचे ११ जवान मारल्याचा दावा केला होता.
या निर्णयामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होण्याची शक्यता आहे.