
माघ कृष्ण चर्तुदशी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते
सत्ता गृहित धरणाऱ्या अनेकांना जनतेने दाखवलं अस्मान
अनेकांना रोड ट्रिप अनप्लॅण्ड आवडते. पण त्यात रिस्कही आहे आणि थोडं बजेट कोलमडण्याची चिंतादेखील.
कुर्ता लेिगग्जमध्ये अख्खं पॅरिस फिरणाऱ्या ‘क्वीन’ कंगनाच्या विचारांचा खुलेपणा सहज स्वीकारला जातो.
माणूस अपयशाच्या गर्तेतून बाहेर यायला उत्सुक असताना एखादाही आशेचा किरण पुरेसा असतो.
पुण्या-मुंबईतील बडय़ा संगीत उत्सवांना गर्दी करणाऱ्यांत दर्दीपणापेक्षा अधिक फॅशनच असते.
अर्णवच्या घरातले तमाम मेंबर्स जीव मुठीत धरून बसले होते. कारण आज ‘तो’ दिवस होता.
इथे मिळणारा आणखी एक प्रसिद्ध खाद्यप्रकार म्हणजे ‘कप्पा बिर्याणी’. भात नसलेला हा बिर्याणीचा एक प्रकार.
जीवनाच्या किमान मूलभूत गरजा न भागवता येण्याची स्थिती म्हणजे दारिद्रय़ होय.