Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Latest News

शर्यत

सर्व मामे-मावस भावंडे आजी-आजोबांकडे जमली होती. शाळेच्या गॅदरिंगमध्ये कुणाकुणाला कुठल्या स्पर्धेत बक्षिसे मिळाली, यावर गप्पा रंगल्या होत्या.

बैठक बहिष्कार नाटय़ानंतर भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा!

सत्ता ही आपली मक्तेदारीच असल्याच्या मानसिकतेतील राष्ट्रवादी नेत्यांना सत्ता परिवर्तनानंतर पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्याचे दुख आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे बैठक बहिष्कार…

‘नवे आयुक्तालय लातूरलाच व्हावे’!

नवीन आयुक्तालय मुख्यालय नांदेडऐवजी लातूरलाच व्हावे. तसे केल्यास लातूर परिसरातील जनतेची अधिक सोय होईल, असा दावा आयुक्तालय कृती समितीच्या वतीने…

बीड जिल्हा नियोजन समितीचा २५४ कोटींचा आराखडा मंजूर

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बठक झाली. या वेळी पुढील आíथक वर्षांच्या (२०१५-१६) विकास आराखडय़ास मंजुरी देण्यात…

‘संतांचा विचारच देशाला तारणारा’

चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन जगविख्यात सचखंड गुरूद्वारा परिसरातील श्री गुरूग्रंथ साहिब भवनात शनिवारी सुरू झाले.

गॉड्स आय

दोन्ही काडय़ांच्या दोन्ही टोकांचा अर्धा इंचाचा भाग मार्करने रंगवा. दोन काडय़ा मधोमध ‘अधिक’ चिन्हासारख्या चिकटवा.

फळांत फुले

बालमित्रांनो, आपण मागील आठवडय़ात अळूच्या झाडाविषयी मनोरंजक माहिती पाहिली. यावेळी आपण अशाच एका आपल्याला सहज माहिती असलेल्या झाडाची माहिती घेणार…

डोकॅलिटी

मित्रांनो, संगणकावर माहिती भरताना तुम्हाला प्रत्यक्ष अक्षरे टाइप करण्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची फिल्ड्स वापरावी लागतात.

..तर माणूस कधीही बेकार राहणार नाही

समाजसुधारक, प्रभावी लेखक, पत्रकार, नेता, विचारवंत असलेल्या केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांची प्रभावी वक्ता म्हणूनही ओळख होती.

शिमल्यातले नेमाडे

नेमाडय़ांना ज्ञानपीठ मिळाल्याचे शुक्रवारी दुपारी कळले आणि सर्वप्रथम मी पदमदेव कौशल याला आणि नंतर प्राध्यापक चेतन सिंग यांना फोन केला.

व्यासंगामुळेच नेमाडे हे नेमाडे..

भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’, ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबऱ्या वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवत असत.