scorecardresearch

Latest News

अंदाजे वीजदेयक; महावितरणला दंड

वीजबिल घरपोहोच दिले नाही, जी देयके दिली ती अंदाजे अशी तक्रार करणाऱ्या ग्राहकास ‘महावितरण’ने सेवेतील त्रुटीबद्दल एक हजार रुपये आणि…

बेळगावात मराठी मेळावे घेण्याची गरज -उदय सामंत

मराठी भाषेला ताकद देण्यासाठी बेळगावला मराठमोळा कार्यक्रम घेतल्यास तेथे माझ्यासह राज्यातील नेते येतील. मराठी भाषा मंत्रिपद माझ्याकडे असल्याने सीमा भागात…

कैलास कलानिकेतनच्या ८ विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड

येथील कैलास कलानिकेतच्या आठ विद्यार्थ्यांच्या चित्रांची सोलापूर येथे होणाऱ्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. कला संचालनालय…

‘बार्टी’च्या माध्यमातून ८ लाख जात प्रमाणपत्रांचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून राज्यात आठ लाख जात प्रमाणपत्रे प्रकरणे निकाली निघाली असून त्यांचे वितरण…

केंद्र सरकारकडून मुस्लिमांसाठी ‘पीएफ’ सारखी योजना!

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात अल्पसंख्यांक समुदायासाठी ‘पीएफ’ सारख्या योजनेतून निधी जमा करता येण्याच्या…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील फूडमॉल रात्री बंद राहणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर येथील फूडमॉल रात्री ११ नंतर बंद ठेण्याचे निर्देश रायगड पोलिसांनी दिले आहेत. गेल्या दोन वर्षांत मुंबई-पुणे…

काश्मीर गोठले!

‘पृथ्वीवरील नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला थंडीने चांगलेच गारठवले असून लेह येथे शनिवारी रात्रीचे तपमान उणे १७.३ अंश सेल्सियस इतके…

फेरविचार?

दिशाभूल करणारी माहिती दिल्यावरून भारतीय दूतावासातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना झालेल्या अटकेविरोधात भारताने घेतलेला आक्रमक आणि ठाम

केजरीवालांच्या घराभोवती दिल्ली, उत्तर प्रदेश पोलिसांचा बंदोबस्त

अधिकृत सरकारी निवासस्थान नाकारून आपल्याच घरी राहण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याने त्यांच्या इमारतीलगत दिल्ली आणि उत्तर प्रदेश…

राहुलसमोर मोदी, केजरीवाल फिकेच – लालूप्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी रविवारी मुजफ्फरनगरातील दंगलग्रस्तांच्या छावणीला भेट दिली आणि जातीय दंगलीबद्दल भारतीय जनता पक्ष आणि…

खोब्रागडेप्रकरणी तज्ज्ञांचा खास गट

भारताच्या वाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेने सुरू केलेली कारवाई पूर्णपणे मागे घेतली जावी, यासाठी हे प्रकरण धसास लावण्याचा निर्धार