
दीपिका पदुकोण.. बॉलिवूडची नवीन ‘ड्रीम गर्ल’, आत्ताची सर्वात यशस्वी आणि हुशार अभिनेत्री अशी स्तुतीसुमने तिच्यावर उधळली जातात.
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भाजपने पुन्हा अॅड. शरद बनसोडे यांनाच उमेदवारी…
मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेची व्याप्ती लक्षात घेता दिवसाला तब्बल ८० लाख प्रवाशांची वाहतूक पेलणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेचा वेगळा विभाग रेल्वेने…
लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ ऊस आंदोलन नाही, तर जिल्ह्यातील किंवा मतदार संघातील प्रश्न सोडवण्याची नतिक जबाबदारी आहे, अशी टीका काँग्रेसचे हातकणंगले…
दक्षिणोत्तर पसरलेल्या मुंबईची वाहतूक व्यवस्थासुद्धा तशीच आहे. पण मुंबई आता पूर्व-पश्चिमसुद्धा अवाढव्य वाढली आहे.
मर्सिडीझचे ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि निको रोसबर्ग यांनी ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या पहिल्या दोन सराव शर्यतींवर वर्चस्व गाजवत मुख्य…
युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे अवकाश जाधव यांच्या पदरात नामनिर्देशीत नगरसेवकपद पडले खरे, पण नागरी कामे…
हॉलिवूडच्या चित्रपटकर्मीना भारतीय आध्यात्मिक विचार, कथा सातत्याने आकर्षित करत आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत हॉलिवूडपटांमधून अध्यात्मिक विचारांचा, संकल्पनांचा समावेश क…
लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता सुशीलकुमार व कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांना जागतिक कुस्ती स्पर्धेस न पाठविता…
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पध्रेचे यश आणि लोकप्रियतेच्या पावलावर पाऊल ठेवून दोन वर्षांपूर्वी भारतीय हौशी कबड्डी महासंघाने हैदराबादमध्ये पहिली…
विश्वविक्रमांचा राजा सचिन तेंडुलकरने अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांच्यावर सहजगत्या मात करून ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या
गेल्या तीन दौऱ्यामध्ये भारतीय संघाची झालेली ससेहोलपट पाहता भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या हकालपट्टीच्या बातम्यांना ऊत आला होता.