हे आता कैकदा ऐकून कंटाळला असाल की, ‘फास्ट फूड’, ‘जंक फूड’ शरीरशत्रू असून त्याच्या अतिसेवनाने स्थूलत्वासोबत कैक समस्या निर्माण होतात.
यंत्रमानवाचा मेंदू मधमाशीसारखा तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असून त्यांनी पर्यावरणीय प्रेरणांना प्रतिसाद देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
रात्री सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोप मिळाली तर नैराश्याचा रोग प्रौढांमध्ये बळावतो असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
माणसाची स्मृती ही एक प्रकारची दैवी देणगी आहे. पहिल्या भेटीतील प्रेम वगैरे असते असे आपण मानतो, पण तो एक भ्रम…
जेव्हा अचानक गोळीबार होतो व एखादी व्यक्ती जखमी होते, युद्धात सैनिक जखमी होतात तेव्हा गोळीच्या जखमातून रक्त वाहात असते अशा…
इंग्लंडमध्ये वैज्ञानिकांना आठ लाख वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा सापडल्या असून आफ्रिकेबाहेर सापडलेल्या त्या सर्वात प्राचीन पाऊलखुणा आहेत.
‘एटीएम’मधून पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षात पैसे हातात मिळाले नसताना खात्यातून संबंधित रक्कम कमी होण्याचे प्रकार होत असतात.
२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद केल्याने काळा पैसा रोखता येईल, हा केवळ भ्रमच असल्याचे मत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्राध्यापक…
‘जुळून येती रेशीमगाठी’ असे म्हणत विवाह नोंदणी कार्यालयामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर ६४ प्रेमवीर जीवनाच्या जोडीदारामध्ये बांधले गेले.
पुणे शहरालगतची चौतीस गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी केले.
या संदर्भात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ चित्रीकरणासह माहिती अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लाखो रुपये खर्च करून शहरात सध्या पीएमपीतर्फे बसथांबे उभे केले जात असले, तरी या बिनकामाच्या बसथांब्यांचा खरा लाभ कोणाला होणार…