scorecardresearch

Latest News

गुन्ह्य़ात वापरलेली मोटार न्यायालयात हजर!

नयना पुजारी बलात्कार व खुनाच्या गुन्ह्य़ात आरोपींनी वापरलेली मोटार बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आली. त्या वेळी मोटारीचा क्रमांक बदलण्यात आल्याचे…

शहरातील पथारीवाल्यांचे सोमवारपासून सर्वेक्षण ओळखपत्र मिळणार

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाला शहरात सोमवार (१० फेब्रुवारी) पासून सुरुवात होत असून दीड महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.

महिला अत्याचारांमुळे जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का- न्यायाधीश घुगे

महिला अत्याचारांच्या बाबतीत नगर जिल्हय़ाचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे सांगून ही गोष्ट जिल्हय़ाच्या पुरोगामित्वाला धक्का देणारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा…

शालेय शिक्षण विभागाला वाली नाही.!

शालेय शिक्षण विभागाला पूर्णवेळ सचिव नाही आणि राज्याच्या शिक्षण संचालकांमध्ये समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘शिक्षण आयुक्त’ या पदाच्या कार्यकक्षेबाबत कोणतीही…

सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी ‘अपघात क्षेत्र’

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल साकारल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीच्या समस्या कमी होतील ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली असून उलट सव्‍‌र्हिस…

‘मनविसे’ आंदोलनानंतर बारावी प्रवेशपत्रात दुरूस्तीची सूचना

मनसे विद्यार्थी आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक (इयत्ता १२…

आदिवासी भागात ‘आधार’साठी पैसे

‘आधार नंबर’विषयी ग्रामीण भागात विशेष जनजागृती करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने त्याचा विविध प्रकारे फायदा उठविला जात असून त्र्यंबकेश्वर आणि…

वणी परिसराला अवैध व्यवसायांचा विळखा

लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय मंडळींना समाजातील सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे लागत असल्याने त्याचा फायदा उठविण्यास अवैध व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे.

आमदारांच्या मागणीला केराची टोपली

शहरातील मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनांमधून होत असलेली वाळू वाहतूक नागरिकांसाठी त्रासदायक झाल्याची तक्रार होत असूनही प्रशासनाकडून त्यांची दखल घेण्यात आलेली…

मलीन प्रतिमा सुधारण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न

महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविल्यानंतर पक्षातीलच नगरसेवकांमधील हाणामारीच्या घटनांमुळे धुळेकरांमधील प्रतिमा डागाळलेल्या राष्ट्रवादीने आता त्यात सुधार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मराठवाडय़ामध्ये वर्षभरात ७८३ दलित वस्त्यांची ‘भर’!

सध्या मराठवाडय़ातील दलित वस्त्यांची आकडेवारी मात्र अधिकाऱ्यांना कोडय़ात टाकणारी ठरत आहे. कारण गेल्या वर्षभरात तब्बल ७८३ दलित वस्त्या वाढल्या आहेत!

परावलंबित्व हेच स्त्रियांच्या दुर्बलतेचे कारण- प्रतिभाताई पाटील

‘‘स्त्रियांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. त्या मुळातच कोणावर तरी अवलंबून असतात. वडील, पती, मुले यांच्याशिवाय त्यांना राहता येत नाही. स्वत:ची भूमिका…