scorecardresearch

Latest News

मालाडमध्ये जवाहिराच्या दुकानावर दरोडा

 दोन अज्ञात इसमांनी शनिवारी भर दिवसा मालाडमधील जवाहिराच्या दुकानात दरोडा टाकून १.३१ कोटी रुपयांचा ऐवज लुटून नेला. मालाडमधील 'राज राजेश्वरी'…

‘पूर्ती’ने शेतकऱ्याच्या पीककर्जाची रक्कम हडपली -अंजली दमानिया

वर्धा जिल्ह्य़ातील एका शेतकऱ्याचे पीककर्ज बँकेने वसूल केले. पंतप्रधान योजनेंतर्गत त्याचे कर्ज माफ झाले, तरी बँक अथवा पूर्ती साखर कारखान्याने…

पासवान अडवाणींना भेटले

लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

विना अनुदानित सिलेंडरच्या दरात ५३ रुपयांनी कपात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किंमती उतरल्याने विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात ५३.५० रुपयांने कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे.

‘आप’ की बात बनी नहीं..

सुरुवातीला राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मग स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, नंतर ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर..

मोदी हे विनाशाचे प्रतीक-नटचियप्पन

द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती केली असली तरी केंद्रीय मंत्री ईएम सुदर्शन नटचियप्पन…

बंगारू लक्ष्मण यांचे निधन

भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे शनिवारी सिकंदराबाद येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

गृहमंत्र्यांना न्यायालयात खेचण्याचा माजी लष्करप्रमुखांचा इशारा

काही व्यक्ती देशद्रोही असल्याची तक्रार करूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याबद्दल माजी लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री…

छत कोसळून लहानगीचा मृत्यू

मुंब्रा येथील रशिद कंपाउंडमधील चार मजली ‘झीनत महल’च्या तळमजल्याचे छत शनिवारी सायंकाळी कोसळून शेबिया बानो शेख (२०) व तिच्या दोन…

झोपडय़ांच्या संरक्षणातून काँग्रेसची मतपेढी घट्ट

केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजीचा शहरी भागात फटका बसण्याची शक्यता असतानाच १ जानेवारी २००० पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय घेऊन…