scorecardresearch

Latest News

बेपत्ता विमानाचा शोध आता अंदमानच्या समुद्रात

२३९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध पाच दिवसांनंतरही लागलेला नाही. त्यामुळे आता शोधकार्याची व्याप्ती मलेशियाने बुधवारी अंदमानच्या समुद्रापर्यंत…

मुंबई हल्ला खटला : पाकिस्तानी न्यायालयाकडून स्थगिती

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणी सात पाकिस्तानी आरोपींविरोधात सुरू असलेला खटला १९ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानी न्यायालयाने बुधवारी…

न्यूयॉर्कमध्ये इमारतीत स्फोट

न्यूयॉर्क शहरातील ईस्ट हार्लेम परिसरात एका इमारतीमध्ये स्फोट होऊन ती कोसळल्याचे वृत्त हाती आले आहे. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले…

सुब्रतो रॉय यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

आपल्याला पोलीस कोठडी देणे बेकायदेशीर असल्याचा कांगावा करीत त्याविरुद्ध दावा करणाऱ्या सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च

तेजपालचे कुटुंबीय खटल्याशी संबंधित सीसीटीव्हीचे चित्रीकरण उघड करीत असल्याची तक्रार

महिला सहकारी पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी तेजपालचे कुटुंबीय संबंधित हॉटेलमधील

क्रिमियावरून रशियाशी न लढण्याचा युक्रेनचा निर्णय

रशियाच्या साम्राज्यविस्ताराच्या भूमिकेप्रकरणी युक्रेनचे पंतप्रधान आर्सेनी यात्सेन्यूक यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची मदत घेण्याचे ठरविले

सारनाथजवळ पुरातन शिल्प

उत्तर प्रदेशातील सारनाथजवळ भगवान बुद्धांबाबत माहिती दर्शविणाऱ्या पुरातन शिल्पाचा शोध भारतीय पुरातत्त्व विभागाने लावला आहे.

दगा दिलात तर डोक्यात धोंडा पाडून घ्याल- शिवसेनेचे भाजपला खडेबोल

ज्या राज्यांतील मित्रांनी तुम्हाला साथ दिली त्यांना जर बाजूला कराल तर जनतेच्या मनातील अविश्वासाचा धोंडा डोक्यात पाडून घ्याल असे परखड…