आ. विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात रविवारी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
लंडनचे हृदय समजला जाणारा शाही ‘बकिंगहम पॅलेस’ शहरातील सर्वाधिक प्रदूषित भागात आहे, असा निष्कर्ष ब्रिटनमधील पर्यावरण विभागाने काढला आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या एका अधिकाऱ्याची निलदिह येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. टेल्को पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
महाराष्ट्राला टोल आणि एलबीटीमुक्त करावे, ‘आदर्श’ प्रकरणी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटल्यास परवानगी द्यावी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १६ मंत्र्यांवरही खटले…
महापालिका प्रशासनाने अद्याप नाटय़गृहांचे सांस्कृतिक केंद्र विभागाकडे हस्तांतरण केलेले नाही. त्यामुळे नव्या नाटय़गृहांमध्ये प्रत्यक्ष नाटय़प्रयोग किमान महिन्याभराने होऊ शकेल.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात सोमवारपासून…
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध घटकांना प्रसन्न करण्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने निर्णयांचा धडाकाचा लावला आहे.
नवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक माजी आमदार प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे रविवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
ऊर्जा क्षेत्रात २२ हजार कोटींहून अधिक रुपयांचा महाघोटाळा झाला असल्याचा आरोपाचा पुनरुच्चार करून त्यासंबंधी उद्या मुंबईत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचे…
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘रिडालोस’मधून बाहेर पडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देणाऱ्या रिपाइंला (गवई गट) अमरावतीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही…
रायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे मातब्बर नेते बॅ. अ. र. अंतुले यांना पराभूत करून शिवसेनेच्या अनंत गीते यांनी मागील निवडणुकीत ‘चमत्कार’…
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या सरकारचे क्रीडा धोरण दिशाहीन…