scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

हरयाणाचा क्रिकेटपटू संदीप सिंगचे अपघाती निधन

हरयाणाचा २५ वर्षीय प्रथम श्रेणी क्रिकेटपटू संदीप सिंगचे एका अपघातात निधन झाले. मुंडाळ गावी ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे संदीपचा मृत्यू झाला.

नाटय़गृहाचे उद्घाटन रद्द; पण महायुतीतर्फे आज उद्घाटन

साठे नाटय़गृहाचे उद्घाटन शनिवारी (८ फेब्रुवारी) केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे महापौरांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर…

महापालिकेतील अंकेक्षणासाठी मनुष्यबळ वाढविण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या प्रत्येक विभागात पारदर्शकता असावी आणि कामाचे नियोजन व्हावे यादृष्टीने प्रत्येक विभागाचे अंकेक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे.

भाग्यलक्ष्मी देशकर यांना कलासाधक सन्मान जाहीर

नवोदिता या संस्थेव्दारे देण्यात येणारा कलासाधक सन्मान हा यावर्षी कथ्थक नृत्याच्या उपासक भाग्यलक्ष्मी देशकर यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारीला…

कामगारांच्या र्सवकष सुरक्षेसाठी कायदा करण्याची गरज – आ. शिंदे

जगातील सर्वात जुन्या उद्योगात काम करणाऱ्या शेतमजुरांपासून ते आजच्या खाजगी अत्याधुनिक संगणक क्षेत्रातील अकुशल काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा कामगार…

कराडजवळ कार अपघातात पुण्याचे पाच जण जखमी

पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गावरून सेवा रस्ता व महामार्गादरम्यानच्या गटारात जाऊन पलटी झाली.

अमेरिकेच्या सहकार्याने भारतात अणुप्रकल्पासाठी वाटाघाटी सुरू

अमेरिकेच्या सहकार्याने भारतामध्ये अणुप्रकल्प उभाण्यात येणार असून, त्याल एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्स पतपुरवठा करणार आहे.

प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांना हिरवा कंदील

प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी उभारणीच्या संपूर्ण स्ट्रक्चरमधील केवळ एका ‘स्क्रू’ची जाडी वाढवण्याची सूचना झाली आणि प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडीच्या दर्जाबद्दल सदस्यांच्या मनात निर्माण झालेला…

संग्रहालय बांधकामाचा निधी हातात, मात्र वाळू पात्रात

सातारा येथील छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयाच्या इमारत बांधणीस शासनाने आठ कोटी रुपयांवर निधीस मान्यता दिली आहे. मात्र वाळू उपलब्ध नसल्याने सध्या…

रिक्षा परवान्यांसाठी शिक्षणाची दहावी उत्तीर्णची अट शिथिल

गेल्या अनेक वर्षांपासून दिले न गेलेले रिक्षा परवाने अखेर शासनाने खुले केले असले तरी त्यात नवीन परवाना मिळविण्यासाठी किमान दहावी…

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी भटकळ याला पुणे पोलीस ताब्यात घेणार

यासिन भटकळ याच्याकडे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तपास केल्यानंतर पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ताब्यात…

श्रीरामपूर येथील सायबर व्यावसायिकास अटक

व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा टय़ूब या संकेतस्थळावरील व्हिडिओ अनधिकृतरीत्या बंद केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी येथील मुकेश क्षीरसागर यास अटक केली.