scorecardresearch

Latest News

जयवर्धनेचे द्विशतक, श्रीलंकेला दमदार आघाडी

महेला जयवर्धनेची द्विशतकी खेळी आणि किथरुवान विथांगेच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ७३० धावांचा डोंगर उभारला.

ऑस्ट्रेलिया विजयी; बोपाराची झुंज अपयशी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत विजयासाठीच्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या रवी बोपाराने २७ चेंडूंत ६५ धावांची झुंजार खेळी केली.

जयललिता यांच्या विरोधात करचुकवेगिरीचा खटला

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधात १९९१-९४ सालादरम्यानचा प्राप्तिकर न भरल्याप्रकरणी खटला भरण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

नक्षलवाद्यांना घरचा अहेर

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज जाळून काळा झेंडा फडकवण्याच्या उद्देशाने एका गावात गेलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्याच समर्थकांनी राष्ट्रध्वज जाळण्यास नकार दिल्याने अपमानित व्हावे…

सप्तशृंग घाटात जीप कोसळून तीन ठार

नांदुरी येथील सप्तशृंग गड घाटात मंगळवारी मध्यरात्री एका वळणावरून जीप खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले,

वीणा जामकरला ‘टपाल’साठी ‘इफ्सा’चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ साऊथ आफ्रिका’ (इफ्सा) च्या शनिवारी पारपडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी अभिनेत्री वीणा जामकरला ‘टपाल’ या मराठी…

वडखळ परिसरात काविळीची साथ

रायगड जिल्ह्य़ातील वडखळ परिसरात कावीळ साथीचा उद्रेक झाला आहे. दूषित पाणीपुरवठय़ामुळे आतापर्यंत २२ जणांना काविळीची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या…

‘टोल’चालक राज ठाकरे यांना घाबरले!

टोल मागायला कोणी आडवा आला, तर त्याला तुडवून काढा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या इशाऱयाला राज्यातील टोलचालक…

पारदर्शक टोल यंत्रणेसाठी केंद्राच्या पुढाकाराची मागणी

सध्या काही राज्यांमध्ये टोलविरुद्ध धुमसणारा असंतोष देशभर पसरण्याची शक्यता व्यक्त करीत ‘इंडियन फाऊंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग’

भारतात प्रौढ निरक्षरांची संख्या जास्तच

भारतात प्रौढांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण जास्त असून एकूण २८७ दशलक्ष लोक निरक्षर आहेत, हे प्रमाण जागतिक पातळीवरील निरक्षर प्रौढांच्या ३७ टक्के…

इराणवर र्निबध आणण्यासाठी नकाराधिकार वापरू- ओबामा

राजनैतिक प्रयत्नांना संधी देण्याच्या भूमिकेतून इराणविरोधी आणखी र्निबध लागू करण्याच्या काँग्रेसमधील विधेयकावर आम्ही नकाराधिकार वापरू, अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष बराक…