आगामी दुर्ग साहित्यसंमेलन पुरंदर किंवा सिंहगडावर, महाराष्ट्रातील दुर्ग युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समाविष्ट व्हावे या दोन ठरावांसह अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा…
‘टाय’ बांधण्याच्या तब्बल १,७७,१४७ पद्धतींचे संशोधन गणिततज्ञांनी केले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या माध्यमातून याआधी टाय बांधण्याच्या पद्धतींवरील संशोधनातून ८५ पद्धती अंतिम…
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भाजीपाला बाजारामध्ये असलेल्या कापड दुकानाला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले.
अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि राजश्री जाधव या जिवलग मैत्रिणी आहेत.पिंपरीच्या आयुक्तपदासाठी जाधव यांची नियुक्ती होण्यासाठी ही मैत्री…
पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने रविवारी मंजुरी दिली.
कोअर बँकिंगच्या नावाखाली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मंडळ बँकेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करत व या खर्चाच्या स्पष्टीकरणाची…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व गाडय़ांना टोल न आकारता पुढे सोडले जाते, इतरांकडून मात्र टोल आकारला जातो, असे टोलफोडीचा मुद्दा उपस्थित…
उड्डाणपुलावर मात्र ‘भारतरत्न’ हा शब्द लिहायचे राहून गेले आहे. ही गंभीर चूक उशिराने लक्षात आली असून त्यात तातडीने सुधारणा करण्याचे…
राज ठाकरे यांच्या सभेनंतर वाहतुकीच्या कोंडीचा फटका पुणेकरांना बसला. सभेनंतर गर्दीचा लोंढा आल्यामुळे महाविद्यालयाच्या टिळक रस्तावरील प्रवेशद्वारावर प्रचंड ताण आला.
जिल्हाधिकारीपदाची सूत्रे रुबल अग्रवाल यांनी आज, रविवारी सुटीच्या दिवशी तातडीने, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडून स्वीकारली.
जान्हवीच्या तीनपदरी मंगळसूत्राने तर बहुतेक महिलांना वेड लावले आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळातील तत्कालीन वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण याच्या कार्यकाळातील ६०० पेक्षा अधिक प्रकरणांत अनियमितता आढळून…