न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील मानहानीकारक पराभवामुळे खचलेला भारतीय संघ कसोटी मालिकेत नशीब पालटेल का, या आशेने सामोरे जात आहे.
‘‘अपयश हा यशातील महत्त्वाचा भाग असतो, नव्हे अपयश हाच यशाचा जन्मदाता असतो,’’ या क्रीडा मानसशास्त्रज्ञ रुडी वेबस्टर यांच्या विचारांची आता…
लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. पण बुद्धिबळाच्या पटावर त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या.
इंग्लिश संघाचा तो तारणहार.. त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळाले.. भारताच्या गोलंदाजांवर त्याने नेहमीच हुकूमत गाजवली..
पाच वेळा विश्वविजेता ठरलेला विश्वनाथन आनंद अजूनही फॉर्मसाठी धडपडत आहे. जलद बुद्धिबळ या आपल्या आवडत्या प्रकारात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे
स्थानिक क्रिकेट हंगामात यंदा प्रत्येक वयोगटात मुंबई क्रिकेट संघाच्या पदरी अपयश आले. परंतु हंगामाअखेरीस मुंबईच्या १४ वर्षांखालील चमूने पश्चिम विभागीय…
झ्लटान इब्राहिमोव्हिचने झळकावलेल्या दोन अप्रतिम गोलांच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेनने नान्तेस संघाचा २-१ असा पराभव करून फ्रान्स लीग चषक फुटबॉल…
भारताच्या सोमदेव देववर्मन व युकी भांबरी यांनी एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आगेकूच राखली. अग्रमानांकित सोमदेवला न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनसविरुद्ध ६-७ (४-७),…
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे घनिष्ठ सहकारी विष्णुपंत कोठे यांच्या ताब्यातील सुशी रसिक सभागृहाचे बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यासंबंधी महापालिका प्रशासनाने…
इशरत जहॉं चकमकप्रकरणी गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
तुंबलेल्या गटार दुरुस्तीच्या कामाला कमालीचा विलंब होत असल्याने संतापलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या दत्त चौकातील मंडळ कार्यालयात घुसून…
सभागृहाने व नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून वाढीव भागाचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचा ठराव कराड पालिकेत एकमताने पारित करण्यात…