Latest News

बाळासाहेबांसाठी जप, आरत्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी सर्वदूर पोहोचताच महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाळासाहेबांची प्रकृती सुधारावी व त्यांना दीर्घायुष्य…

शहराचा विकास आराखडा कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना खुला नाही?

महापालिकेच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ाचे दर्शन अद्यापही नागरिकांना झालेले नाही. तो गोपनीय असल्याचे सांगितले जात आहे. कायद्याच्या…

दागिने तयार करणाऱ्या कारागिराजवळील साडेतेरा लाखाचे सोने लुटले

सराफाकडून सोन्याच्या लगडी घेऊन त्याचे दागिने तयार करणाऱ्या एका कारागिराला बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात चाकूचा धाक दाखवून…

बालगृहातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

शासनामार्फत निराधार, मतीमंद, आणि बाल कामगार मुलांच्या पुर्नवसनासाठी चालवल्या जाणाऱ्या बालगृहातील कर्मचारी मात्र उपेक्षितच राहिले आहेत. कारण ऐन दिवाळीच्या सणातही…

रामदेव बाबा बाळासाहेबांच्या भेटीला ‘मातोश्री’वर

आज सकाळी योगगुरू रामदेव बाबा आणि अभिनेते सुरेश व विवेक ओबेरॉय यांनी “मातोश्री’वर बाळासाहेबांची भेट घेतली. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू…

बारामती नाटय़संमेलनामध्ये रंगकर्मीची मांदियाळी

नाटय़संमेलनाच्या कालावधीत राज्यामध्ये कोठेही प्रयोग न करण्यासंदर्भात नाटय़निर्माता संघाने ठराव संमत केल्यामुळे आता बारामती येथील आगामी नाटय़संमेलनामध्ये रंगकर्मीची मांदियाळी पाहण्यास…

न्यायालयांच्या आवारातून वकील-नोटरी होणार बेपत्ता?

शहरातील सर्वच कनिष्ठ न्यायालयांच्या परिसरात वा पायऱ्यांवर खुर्ची-टेबल मांडून बसणारे वकील किंवा नोटरी या पुढे बेपत्ता होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या…

बनावट सिमकार्डद्वारे अभियंत्याने पेरली विमानातील बॉम्बची अफवा

व्यवसायातून निर्माण झालेल्या वादातून मित्राला धडा शिकविण्यासाठी चक्क विमानात बॉम्ब ठेवल्याचा बनाव रचणाऱ्या संगणक अभियंत्याने बनावट कागदपत्रे सादर करून लीलया…

म्युझिक सिस्टिमची तस्करी करणाऱ्या वैमानिकाला अटक

परदेशातून भारतात म्युझिक सिस्टिमची तस्करी करणाऱ्या एका वैमानिकाला सीमाशुल्क विभागाने गुरूवारी अटक केली. त्याच्याकडून ३२ लाखांची म्युझिक सिस्टम जप्त करण्यात…

पं. नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शहरात विविध संस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी नेहरूंच्या प्रतिमेला…

आशा भोसले यांचा ‘माई’ पुढील वर्षी

सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून ‘माई’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ दोन महिन्यांपूर्वीच जाहीर…

पाणी योजनांसाठी स्वतंत्र देखभाल व दुरुस्ती कक्ष स्थापण्याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

नळ पाणी व प्रादेशिक पाणी योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित केल्यानंतर त्या व्यवस्थीत सुरु राहण्यासाठी जिल्हा परिषदेने पाणी योजनांसाठी देखभाल व दुरुस्ती…