scorecardresearch

Latest News

नाशिकमध्ये आज जलाराम बापा जयंती उत्सव

श्री जलाराम सत्संग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येथे मंगळवारपासून संत श्री जलाराम बापा जयंती उत्सवास सुरुवात होणार आहे. कन्नमवार पुलाजवळील केवडीबनात…

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत ‘आरवायके’च्या खेळाडूंचा समावेश

जालना येथे २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होणार…

कापसाला ५५०० रुपये भाव मिळाला पाहिजे हमी भावामुळे शेतकऱ्यांचे शोषण थांबले

कापसाच्या उत्पादन खर्चाचा विचार केला असता कापसाला किमान ५५०० रुपये प्रती िक्वटल भाव मिळाला पाहिजे. कापूस पेरणीपासून, तर वेचणीपर्यंतचा अत्यंत…

रेलपोल प्लास्टिक प्रकरणी लोकप्रतिनिधी उदासीन

रेलपोल प्लास्टिक प्रॉडक्ट प्रा.लि. या कंपनीला टाळे ठोकण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय झाला. ही कंपनी सुरू ठेवण्याचा आग्रह येथील लोकप्रतिनिधी करताना दिसत…

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५४. संगति

आतापर्यंतच्या आपल्या चिंतनानुसार मुक्ती म्हणजे व्यापकता, हे आपण पाहिलं. तेव्हा माणसाच्या जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं, मुक्ती साधणं, हा…

धार्मिक राष्ट्रवाद्यांमुळे संतकार्याचा इतिहास पूर्वग्रहदूषित

संत हे हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा शिख नसतात. ते परमेश्वरी संदेश, प्रेममार्ग आणि मानवीय भक्तीचे प्रतीक असतात. धार्मिक राष्ट्रवादाचा चष्मा…

शरद कारखान्याचा गळीत हंगाम सुरू

ऊसदराची कोंडी तुटल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. सोमवारी नरंदे येथील…

पूर्व सागरातील धुसफुस

पूर्व आशियातील ‘साऊथ चायना सी’मधील धुसफुस आता आसियान व्यासपीठावर पोहोचल्यामुळे भारताच्या ‘चला पूर्वेकडे’ या धोरणाचे महत्त्व वाढले. अमेरिकेने आखाती देशांतून…

ऊसदरावरून संघटनांमध्येच मतभेद

ऊसदराचे रस्त्यांवरील हिंसक आंदोलन थांबवण्याचे संकेत शेतकरी संघटनांकडून मिळाले असले तरी पहिली उचल २ हजार ५०० रुपये घेण्यावरून शेतकरी संघटनांत…

ही कसली उद्योगसंस्कृती?

देशातल्या सर्वात पॉवरफुल उद्योगपतीला भावानेच झाडलेल्या रिव्हॉल्व्हरच्या गोळ्यांनी मृत्यू यावा, ही काही भारतीय औद्योगिक संस्कृती नाही. गुरुदीपसिंग चढ्ढा यांना असे…

साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार

चिपळूण येथील आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाचे…

निगडीत बाळासाहेबांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा निगडीतील प्रबोधनकार ठाकरे मैदानात उभारण्यात येणार असून त्याची घोषणा सोमवारी एका सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेत…