scorecardresearch

Latest News

चंद्रपूर जिल्ह्य़ातही दारूबंदी.. प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे?

वर्धा व गडचिरोलीच्या पाश्र्वभूमीवर या जिल्ह्य़ातही दारूबंदी लागू करण्याचा प्रस्ताव येत्या काही दिवसात मंत्रिमंडळासमोर येण्याची शक्यता आहे. बंदीचा हा निर्णय…

राजकीय नेत्यांच्या दबावामुळेच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय?

अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या नागपूर विद्यापीठाच्या निर्णयावरील प्रश्नचिन्ह दिवसेंदिवस गडद होत आहे. हा निर्णय घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी विद्यापीठावर…

पीजीडीसीएच्या विद्यार्थ्यांना अद्याप नोंदणी क्रमांक नाही

एमसीएच्या विद्यार्थ्यांना न्यायालयातून दिलासा मिळाला असला, तरी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काँप्युटर सायन्स अँड अ‍ॅप्लिकेशन (पीजीडीसीए) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष…

तिबेटी व्यावसायिकांनी नागपुरात थाटली उबदार कपडय़ांची दुकाने

विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून थंडी जाणवायला लागल्याने विविध उबदार कपडय़ांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शहरातील विविध भागात तिबेटीयन…

‘आर्चडायसेस’ शतसंवत्सरी वर्षांनिमित्त २४ व २५ नोव्हेंबरला संगीत कार्यक्रम

आर्चडायसेस या रोमन कॅथलिक चर्चच्या शतसंवत्सरी वर्षांनिमित्त अध्यात्मिक उन्नती आणि नवचेतना जागविण्याच्या दृष्टीने येत्या २४ व २५ नोव्हेंबरला भरगच्च संगीतमय…

गांधर्वनाद त्रवार्षिक संमेलनाने रसिक तृप्त

‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल’ मुंबई आणि ‘नादब्रह्म’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधर्वनाद’ हे त्रवार्षिक संमेलन यावर्षी नागपूर येथे थाटामाटात…

नागपूर विभागात रब्बी पेरणीला वेग

दिवाळी, भाऊबीज आटोपताच शेतकरी पुन्हा कामाला लागला असून नागपूर विभागात रब्बी पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. विभागात जवळपास २५ टक्के…

माध्यमांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे -डॉ. इरपाते

विकासप्रक्रियेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून माध्यमांनी सर्वसामान्य जनतेच्या वास्तव प्रश्नांना प्राधान्य द्यावे. अवास्तव बाबींना प्रसिद्धी देऊ नये, असे प्रतिपादन…

एस.टी.च्या बुलढाणा आगाराला दिवाळी पावली

दिवाळीच्या सलग सुट्टय़ांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या बुलढाणा आगाराने प्रवाशांना अधिकाधिक प्रवासी सेवा पुरवून उत्कृष्ट वाहतूक व्यवस्थापन…

अमरावती महापालिकेच्या कामांवर कंत्राटदारांचा बहिष्कार

महापालिकेची विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची थकबाकी महापालिका प्रशासनाने न दिल्याने कंत्राटदार संघटनेने महापालिकेच्या सर्व कामांवर बहिष्कार…

११४ धार्मिक स्थळांची यादी जाहीर केल्याने खळबळ

बिल्डर व डॉक्टर लॉबीकडून या शहरात शेकडो अनाधिकृत इमारती, फ्लॅट स्कीम व अवैध हॉस्पिटल्सची उभारणी झाली असतांना त्यांना लक्ष्य करण्याऐवजी…

गोरेगाव कृषी कार्यालयाला कार्यालयीन वेळेतच कुलूप

शेतकऱ्यांच्या हितासाठी झटण्याची व त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्याची जबाबदारी ज्या कृषी विभागावर आहे त्याच कृषी विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयाला…