scorecardresearch

Latest News

अजितदादांच्या घोषणेत नवीन काय?

दुष्काळी जालना जिल्हय़ास बुलढाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी औरंगाबादेत केली. परंतु या घोषणेत…

‘राजकीय आघाडय़ांमुळे तत्त्वहीनता बोकाळली’

ब्रिटिशांनी या देशात दोनशे वर्षे राज्य केले, त्यातून काही तरी शिकण्यापेक्षा सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्षांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.…

प्राजक्ता सावंतचा खर्च सरकारच्या बोकांडी?

राष्ट्रीय बॅटमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिच्या आगामी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी येणारा खर्च उचलण्यास भारतीय बॅडमिंटन संघटनेसह (बीएआय) भारतीय क्रीडा प्राधिकरणनेही (साई)…

मुलीचा खून करणाऱ्या निर्दयी मातेस जन्मठेप

प्रसूतीनंतर दवाखान्यातच स्वत:च्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या निर्दयी मातेस गंगाखेडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

रागदारीने सजलेल्या मैफलीस उस्मानाबादकर श्रोत्यांची दाद

आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका गौरी पाठारे यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीस उस्मानाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेघमल्हार सभागृहात गोविंदराव मुरुगकर स्मृत्यर्थ आयोजित ‘पॅशन..…

आम आदमी पार्टीची रस्ता स्वच्छता मोहीम

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ रस्ता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त…

पॉली उम्रीगर करंडकावर मुंबईची मोहोर

अहमदाबाद येथे रंगलेल्या पॉली उम्रीगर करंडक पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाने जेतेपदावर मोहोर उमटवली. मुंबई आणि बडोदा…

अधिकारी-मुख्याध्यापकांची पदे रिक्त, कामांचा खोळंबा!

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना चालू आर्थिक वर्षांतील कामाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने रजेवर निर्बंध…

मजूर संस्थांमधील खऱ्या मजुरांची शोधमोहीम

मजूर सहकारी संस्थांमधील खरे मजूर शोधण्यासाठी मजूर पटपडताळणी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी सहायक निबंधकांना बजावले आहेत. त्यामुळे आता मजूर संस्थांच्या…

गाळ काढण्याच्या कामासाठी साडेअकरा कोटी निधी मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे आयोजित आढावा बैठकीत तलावातील गाळ काढण्यासाठी सरकारमार्फत इंधनपुरवठा करण्यास ११ कोटी ४४ लाखांचा…

पर्यावरणावर आजपासून ‘देवगिरी’त राष्ट्रीय परिषद

साहित्य-वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरण व मानव यांच्या परस्पर संबंधावर देवगिरी महाविद्यालयात दोनदिवसीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन केले आहे.