scorecardresearch

Latest News

किसन वीर कारखान्यावर आज राष्ट्रवादीचा मोर्चा

वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ( दि. १७) ११ वाजता किसन वीर कारखान्यावर मोटारसायकल रॅली मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून…

किरान पॉवेलने साकारले दुसऱ्या डावातही शतक

सलामीवीर किरान पॉवेलने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक झळकावले. पण त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला बांगलादेशने सुरुंग लावला. त्यामुळे पहिली कसोटी…

शेतकरी संघटनेचे आंदोलन वाई परिसरात सुरूच

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले ऊसदर आंदोलन वाई परिसरात सुरूच राहिले. वाई, सातारा रस्त्यावर शेतकरी संघटनेने किसन वीर सातारा साखर…

‘वास्तुविश्व प्रदर्शन – २०१२’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

कराड आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजित बांधकाम साहित्य विषयक ‘वास्तुविश्व -२०१२’ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. १८)…

राज्य शिखर बँकेवर कर्नाड यांची निवड

देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक म्हणून नामांकित असलेल्या व अलीकडेच आपली शताब्दी पूर्ण केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या…

सायनाने टिकविले जागतिक क्रमवारीतील तिसरे स्थान

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने जागतकि क्रमवारीत तृतीय स्थान टिकविले आहे. सायनाने डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.…

चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपला पराभवाचा धक्का

चीन सुपर सीरिज स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या परुपल्ली कश्यपला उपांत्यपूर्व फेरीत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. ३४ मिनिटांच्या लढतीत…

वर्ल्ड सीरिज हॉकीचे दुसरे पर्व लांबणीवर!

डिसेंबरमध्ये होणार असलेल्या वर्ल्ड सीरिज हॉकीच्या दुसऱ्या मोसमाचा कार्यक्रम बदलण्यात आला आहे. भारतीय हॉकी महासंघाच्या विनंतीमुळे कार्यक्रमाचा तारख्या बदलण्यात आल्याचे…

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीला दिलशान मुकणार

ठीच्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. याच दुखापतीमुळे दिलशान न्यूझीलंडविरुद्धच्या…

ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉटसनचा समावेश

तंदुरुस्तीची समस्या सतावत असली तरी अष्टपैलू शेन वॉटसनचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे.

बेकहॅम ऑस्ट्रेलियातील ‘ए-लीग’मध्ये खेळणार नाही

इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगतर्फे खेळणार असल्याचे वृत्त बेकहॅम व्यवस्थापनाने फेटाळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगमध्ये खेळण्यासाठी एका क्लबशी बेकहॅमची…

महाराष्ट्रासमोर तामिळनाडूचे आव्हान

घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभारूनही अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्रासमोर आता तामिळनाडूचे आव्हान असणार आहे. ओडिशाविरुद्धच्या सामन्यात पावसाने व्यत्यय…