फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर बॉलीवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या फोलोअर्सची संख्या ५० लाखांच्यावर पोहोचली आहे. अमिताभ यांच्या प्रसिद्धीबाबत कोणीच अनभिज्ञ नाही. ते २१ ऑगस्ट २०१२पासून फेसबुकवर आहेत. ५० लाख फोलोअर्सचा आकडा गाठल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
फेसबुकप्रमाणेच, ते ब्लॉग आणि ट्विटरवही अॅक्टिवेट असून त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan has more than 5 million followers on facebook