Priyanka chopra kissed nick johns on stage in houseful show rnv 99 | ...आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल | Loksatta

…आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

शेअर होणाऱ्या त्यांच्या फोटो आणि व्हिडीओजमध्ये त्यांचे एकमेकांवरील असलेले प्रेम हे नेहमीच दिसून येते.

…आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होताना दिसतात. शेअर होणाऱ्या त्यांच्या फोटो आणि व्हिडीओजमध्ये त्यांचे एकमेकांवरील असलेले प्रेम हे नेहमीच दिसून येते. अलीकडे असे काही घडले की ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

आणखी वाचा : सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

शनिवारी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये प्रियांका चोप्रा सूत्रसंचालक होती. तिथे प्रियांकाने निकवर असलेल्या प्रेम पुन्हा दर्शवले. पण यावेळी प्रियांकाने केलेल्या कृतीने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. नुकत्याच झालेल्या ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’ कार्यक्रमात प्रियांका चोप्राचा पती निक जोनस आणि जोनस ब्रदर्स यांचे सादरीकरण होते. त्यांच्यासोबत गायिका मारिया कॅरीनेही लाईव्ह परफॉर्म केले. या कार्यक्रमात प्रियांका चोप्रासोबत स्टेजवर अभिनेत्री केटी होम्स आणि इतरही अनेक जण सहभागी झाले होते.

हेही वाचा : सोशल मीडियावरून जोनस आडनाव काढून टाकल्यानंतर प्रियांकाने केली पहिली पोस्ट, नेटकरी म्हणाले ‘असं का केलं’

जो जोनासने प्रियांकाची ‘ग्लोबल सिटीझन फेसटिवहलची’ अॅम्बेसेडर म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर निकनेही प्रियंकाचा अभिमान वाटत असल्याचे सांगत तिला स्टेजवर बोलावले. प्रियांका स्टेजवर येताच जो जोनस आणि निकला भेटली. निकने तिच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांना प्रत्युत्तर म्हणून प्रियांकाने स्टेजवरच निकला किस केले. प्रियांकाने केलेल्या या कृतीने सर्वजण आश्चर्याचकित झाले. यानंतर निक प्रियांकाला माईक देऊन निघून गेला. प्रियांकाने नंतर तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ बघून सर्व चाहते कमेंट्स करत त्या दोघांबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जेव्हा राम गोपाल वर्मा फोनवर म्हणाले “टायगर श्रॉफ एक स्त्री आहे” आणि विद्युत जामवालने ते रेकॉर्डिंग लीक केलं

संबंधित बातम्या

‘आमच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे आम्ही दोघेही…’ सिद्धार्थने सांगितला रणवीर सिंगचा ‘तो’ किस्सा
आजही मराठी कलाकार ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत- डॉ. अमोल कोल्हे
Review : आनंदी, सुंदर वैवाहिक आयुष्यासाठी; ‘आणि काय हवं?’
Akshaya Hardeek Wedding: अक्षया देवधर-हार्दिक जोशीचा विवाहसोहळा संपन्न
Oscars 2017: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिकाचा सहभाग नाही!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू