-
अनिल कपूरच्या वेलकम बॅक चित्रपटाचा प्रमियर नुकताच झाला. यावेळी बॉलिवूडची स्टायल दीवा म्हणजे सोनम कपूर उपस्थित होती. आपल्या ग्लॅमरस लूकसाठी सोनम नेहमीच नावाजली जाते. यावेळी तिचा सूटमधला ग्लॅमरस अंदाज सर्वांना पाहावयास मिळाला. (छायाः वरिन्दर चावला)
-
-
-
-
-
-
-
-

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग