-
बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात ती झळकणार आहे.
-
‘रंगून’साठी कंगना सध्या घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेयं. अभिनेता जीतू वर्मा (जोजो) तिला याचे प्रशिक्षण देत आहे.
-
कंगनाला ‘रंगून’ चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकायची होती. त्यासाठी मी तिला गेले दोन महिने प्रशिक्षण देतोय, असे जीतू म्हणाला.
-
कंगनाही तितक्याच आवडीने आणि मेहनतीने घोडेस्वारी शिकत आहे.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”