-
बॉलिवूड अभिनेत्री आपल्या देखण्या रुपाने लाखो मनांवर अधिराज्य गाजवतात. आकर्षक मेकअप करुन अभिनेत्री आणखी सुंदर दिसतात. खरं तर मोठ्या पडद्यावर या अभिनेत्रींना सुंदर दाखवण्यात मेकअपचा मोठा वाटा असतो. पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये सहभागी होताना या अभिनेत्री मेकअप नक्की करतात. मात्र जेव्हा या विना मेकअप कॅमे-यासमोर येतात, तेव्हा मात्र त्यांना ओळखणे थोडे कठीण होऊन बसते. कंगना रणौत, आलिया भट, प्रियांका चोप्रा, सनी लिओनी, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूरसह बी टाऊनच्या अनेक अभिनेत्री विना मेकअप कॅमे-यात कैद झाल्या आहेत.
-
आलिया भट
-
अमिषा पटेल
-
अनुष्का शर्मा
-
दिपीका पदुकोण
-
हुमा कुरेशी
-
जॅकलीन फर्नांडिस
-
कल्की कोचलीन
-
कंगना रणौत
-
करिना कपूर
-
करिष्मा कपूर
-
मलायका अरोरा खान
-
परिणीती चोप्रा
-
प्रियांका चोप्रा
-
श्रद्धा कपूर
-
सोहा अली खान
-
सोनाक्षी सिन्हा
-
सोनम कपूर
-
सनी लिओनी
-
विद्या बालन

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार