-
अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने बुधवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा हेल्थकेअर रुग्णालयात चिमुकल्या बाळाला जन्म दिला. अर्पिताचा पती आयुष शर्माने ही गोड बातमी शेअर करत बाळाचे नाव ‘अहिल’ ठेवण्यात आल्याचेही सांगितले. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
-
अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने चिमुकल्या बाळाला जन्म दिला.
-
अर्पिताचा पती आयुष शर्माने इन्स्टाग्रामवरुन मुलगा झाल्याची गोड बातमी शेअर केली.
-
काही दिवसांपूर्वीच अर्पिता-आयुषने आपले फोटोशूट केले होते.
-
'व्हेलेंटाइन डे'च्या दिवशी अर्पिताचा ओट भरणी (बेबी शॉवर) कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते.
-
ओटी भरणीच्या (बेबी शॉवर) वेळी अर्पिताला मिळालेल्या भेटवस्तू.

गेल्याच वर्षी अर्पिता-आयुष लग्न बंधनात अडकले.
Video: “डॉक्टर सतत…”, हेमा मालिनींनी दिली धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल माहिती; सलमान खान, सनी देओल रुग्णालयात पोहोचले