-
बॉलीवूडचा दबंग खान सलमान हा एक बहुगुणी कलाकार आहे. केवळ अभिनय क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सलमानला गायन आणि पेन्टिंग्स काढण्याची आवड आहे. त्याच्याकडे त्याने काढलेल्या पेन्टिंग्सचे मोठे कलेक्शन असून ते पनवेलच्या फार्म हाउसवर ठेवण्यात आलेले आहे. या पेन्टिंग्सच्या लिलावातून जे काही पैसे मिळतील ते थेट त्याच्या बिइंग ह्युमन या संस्थेला देण्यात येणार आहे. त्याने काढलेल्या काही सुंदर छायाचित्रांवर नजर टाकूया.
-
सलमानने बजरंगी भाईजान या चित्रपटावेळी काढलेले हे चित्र त्याची चित्रपटातील सह कलाकार करिना कपूर खान हिला भेटस्वरुपात दिले होते. त्याबाबत त्याने ट्विटही केले होते.
सलमानने काढलेली गौतम बुद्ध यांची पेन्टिंग -
सलमानने काढलेले चित्र
-
सलमानसाठी त्याच्या पेन्टिंग्स खूप मौल्यवान आहेत. त्यांचा लिलाव करण्यास किंवा विकण्यास तो बराच काचरतो. जर या पेन्टिंग्सचा लिलाव करण्यात आला तर त्यातून मिळणारे सर्व पैसे बिइंग ह्यूमन या त्याच्या संस्थेला देण्यात येणार आहेत.
-
हम दिल दे चुके पेन्टिंग
-
सलमानने आमिर खान आणि बोनी कपूर यांनाही स्वतः काढलेल्या पेन्टिंग्स भेटस्वरुपात दिल्या आहेत.
-
सलमानने काढलेले चित्र
-
येशू ख्रिस्त यांचे सलमानने काढलेले पेन्टिंग
सोनाक्षी सिन्हा मेकअप करत असताना पेन्टिंग काढण्यात व्यस्त असलेला सलमान गजिनी प्रदर्शित झाल्यानंतर सलमानने काढलेले आमिरचे पेन्टिंग -
रणबीर कपूरला सलमानने त्याचे आजोबा आणि प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचे पेन्टिंग भेटस्वरुपात दिले होते.
सलमानमध्ये असलेल्या या गुणांचा आपल्याला अभिमान असल्याचे त्याचे वडिल सलीम खान यांचे म्हणणे आहे. -
पेन्टिंग काढण्यात व्यस्त असलेला सलमान
-
कॅन्व्हासवर आपला हात आजमवताना सलमान

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला