-
सलमान खानची पूर्वाश्रमीची कथित प्रेयसी आणि बॉलिवूडची माजी अभिनेत्री सोमी अलीने अगदी तरुणपणी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या संपर्कात येताच बॉलिवूडमधील तिचा आलेख चढता झाला. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटलेले सोमी आणि सलमान जवळजवळ आठ वर्षे एकमेकांना डेट करत होते. (Photo Source: somyali.com)
-
मूळची पाकिस्तानची असलेली सोमी मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी १९९९ मध्ये मुंबईत दाखल झाली होती. (Photo Source: somyali.com)
-
सोमीने 'बुलंद', 'अंत', 'कृष्ण अवतार', 'यार गद्दार', 'तिसरा कौन?', 'आओ प्यार करें', 'आंदोलन', 'माफिया'इत्यादी बॉलिवूडपटांमधून भूमिका साकारल्या आहेत. (Photo Source: somyali.com)
-
सलमान आणि सोमीमधील जवळीक फार काळ टिकली नाही आणि १९९९ मध्ये दोघे एकमेकांपासून दूर गेले. (Photo Source: somyali.com)
-
लव्हर बॉय सलमानच्या आयुष्यात यापूर्वी संगिता बिजलानी, सोमी अली, माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय, स्नेहा उल्लाल, कतरिना कैफ, जर्मन मॉडेल क्लॉडिया सिसला, झरिना खान, महेक चहेल, हझेल किच आणि अलिकडच्या काळातील रोमानियन अभिनेत्री लुलिआ व्हंटुर अशा अनेक स्त्रिया येऊन गेल्या. (Photo Source: somyali.com)
-
सलमानचे दारूचे व्यसन आणि संतप्त स्वभाव तिला आवडत नसल्याची चर्चा त्यावेळी होती. (Photo Source: somyali.com)
-
सलमानशी ब्रेकअपनंतर सोमी फ्लोरिडाला निघून गेली. फ्लोरिडामध्ये तिने शोषित स्त्रियांसाठी 'नो मोअर टिअर्स' नावाची संस्था सुरु केली. (Photo Source: somyali.com)
-
२७ मार्च रोजी तिने संस्थेचा ८वा वाढदिवस साजरा केला. (Photo Source: somyali.com)
-
कॅमेऱ्याला पोझ देताना सोमी अली. (Photo Source: somyali.com)
-
जीन्स टॉप आणि टोपी परिधान केलेल्या सोमीची एक आकर्षक अदा. (Photo Source: somyali.com)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली