-
८०च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये राज्य करणा-या अभिनेत्री रेखा यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे.
-
सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली.
-
आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या अभिनेत्री रेखा यांचा आज ६२वा वाढदिवस आहे.
-
रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन. पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव चटकन आठवणार नाही.
-
बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.
-
१९७० मध्ये ‘सावन भादों’ या चित्रपटापासून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.
-
रेखा यांच्या सौदर्यावर न भाळलेली व्यक्ती दुर्मिळच.
-
१९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
-
रेखा यांनी आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
रेखा यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे.
-
त्यांनी २०१४ साली सुपरनानी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण केले होते.
-
१९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठंठ जायाच हनिमुनला..’ या लावणीवर त्यांनी केलेले नृत्य प्रचंड गाजले.
-
रेखा या राज्यसभा सदस्य आहेत. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली.
-
दिलीप कुमार आणि रेखा
-
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीला आजही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलेले आहे. ही जोडी बॉलिवूडमधली हीट जोडी ठरली होती.
-
अभिताभ बरोबर चित्रीत झालेला त्यांचा ‘सिलसिला’ हा चित्रपट हीट ठरला होता.
-
संयोगाची गोष्ट म्हणजे, आज रेखा यांचा वाढदिवस आहे आणि बीग बी अमिताभ यांचा उद्या म्हणजे ११ ऑक्टोबरला.
-
अभिनेता शशी कपूर यांच्यासह ८०-९०चे दशक गाजवणा-या अभिनेत्री या छायाचित्रात पाहावयास मिळतात.
-
नाना पाटेकर आणि रेखा यांनी यात्रा चित्रपटात एकत्र काम केले होते.
-
उमराव जान चित्रपटातील एक दृश्य
-
रेखा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता.

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल