-
बिग बॉस १०च्या चित्रीकरणादरम्यान या रिएलिटी शोचा सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खान याला राहण्यासाठी हे आलिशान घर तयार करण्यात आले आहे.
-
सलमानचा बेडरुम
सलमान खानच्या आधी या शोचे सूत्रसंचालन अरशद वारसी, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी यांनी केले होते. बिग बॉसच्या एका सिजनचे सूत्रसंचालन सलमानने संजय दत्त याच्यासोबत केले होते. बिग बॉसच्या १० व्या सिजनच्या चित्रीकरणाकरिता सलमान ट्यूबलाईट चित्रपटाची मनालीतील शूटींग पूर्ण करून आला आहे. ट्यूबलाईट चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. आतून आलिशान असलेले सलमानचे हे घर बाहेरून अगदी साधे दिसते. सलमानची फिटनेस लक्षात घेता या घरात जीमचीही सोय करण्यात आली आहे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल