-
रणवीर सिंग आणि सिद्घार्थ मल्होत्रा या कलाकारांना तर आपण नेहमीच हटके लूकमध्ये पाहत असतो. पण आता त्यांच्यासोबतच ही स्पोर्टी लूकची स्टाइल इतर कलाकारांनीही स्विकारली असल्याचे दिसत आहे.
-
आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच फॅशनच्या बाबतीत इतरांपेक्षा मागेच होती. पण आता अकिरा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तिही स्वतःचे स्टाइल स्टेटमेन्ट हटके पद्धतीने दाखवत असते. सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिने वेळोवेळी तिचा हा स्पोर्टी लूक दाखवला आहे.
रणबीर कपूर या ब्लॅक कपड्यांमध्ये नक्कीच 'कूल' दिसत आहे. -
अनुष्का शर्मानेही आपल्या फॅशनची वेगळी ओळख बनवली आहे. या काळ्या कपड्यांमध्ये तिने पुन्हा एकदा हे दाखवून दिले.
-
परिनीती चोप्रा या आदिदासच्या टॉपमध्ये सुंदर दिसत आहे. खरंतर या फोटोत तिच्या कपड्यांपेक्षा तिचा 'अॅटिट्युड' अधिक मोहक आहे.
-
नवनवीन ट्रेण्ड फॉलो करणाऱ्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा अग्रगणीच असेल.
-
पण तरीही हटके ट्रेण्ड फॉलो करणारा आणि प्रस्थापित करणारा रणवीर सिंग हा तर ट्रेण्डचा राजाच असेल.
-
दीपिका पादुकोणने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले, तरी ती सुंदरच दिसते, नाही का?

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक