-
सचिन तेंडुलकरचा आत्मचरित्रपट ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ या चित्रपटाचा प्रिमिअर शो काल पार पडला. या चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी सचिनने संपूर्ण टीम इंडियाला आमंत्रण दिले होते. यावेळी सगळ्यांच्या नजरा या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर खिळल्या होत्या. तर दुसरीकडे शिखर धवन प्रिमिअरला आपल्या मुलाला घेऊन आला होता. बच्चन कुटुंब, आमिर खान, शाहरुख खान, रणवीर सिंग, सुशांत सिंग राजपूत, ए आर रहेमान यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या भव्य प्रिमिअरला हजेरी लावली होती. २६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
-
टीम इंडिया
-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे प्रिमिअरला एकत्र आले होते.
-
आमिर खान
-
सचिनला आपले प्रेरणास्थान मानणारा युवराज सिंग
-
शाहरुख खान
-
सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी
-
रणवीर सिंग
-
अनिल कपूर आणि अनुपम खेर
-
‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’चे संगीत दिग्दर्शन ए आर रहेमानने केले आहे.
-
ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि श्रेया घोषाल
-
आशुतोष गोवारीकर त्याच्या कुटुंबासह आला होता. अभिनेता जॉन अब्राहमनेदेखील उपस्थिती लावली होती.
-
-
कबीर खान

Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”