-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. १८० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि त्यातील ‘घुमर’ या गाण्याला प्रेक्षकांचा ओसंडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट यशस्वी ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हाच आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी रात्री अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या घरी दिमाखदार पार्टीचे आयोजन केले. एकीकडे रणवीर सिंग आणि दीपिका यांच्या ब्रेकअपची बातमी ताजी असतानाच या पार्टीमध्ये सर्वांत आधी हजेरी लावली ती रणवीरनेच.
-
दीपिकाच्या पार्टीत बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेल्या सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
-
सारा अली खान, जान्हवी कपूर, ईशान खत्तर, करण जोहर
-
सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी
-
मनिष मल्होत्रा, अभिषेक बच्चन, सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा
-
सारा, जान्हवी आणि करण जोहर

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला