-
अक्षय कुमार हा फॅमिली मॅन आहे यात काहीच शंका नाही. एक उत्तम पिता आणि पती असलेला हा अभिनेता कामातून जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नितारा, आरव या आपल्या मुलांसोबत आणि पत्नी ट्विंकलसोबत जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करतो. रविवार हे संपूर्ण कुटुंब फिरण्यासाठी एकत्र बाहेर पडले होते. जुहु येथील पीव्हीआरमध्ये ते चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. (छाया : वरिन्दर चावला)

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर