आज चाचा नेहरू यांची जयंती. त्यानिमित्ताने आज सर्वत्र मोठ्या उत्साहात बालदिन साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने अनेकजण आपले बालपणीचा फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर शेअर करतात. काहीजण तर त्यांचे व्हॉट्सअॅप डीपीसुद्धा ठेवतात. आपल्या मराठी कलाकारांनीही या निमित्ताने त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे फोटो शेअर केल्याचे दिसते. त्यापैकी तुमच्या लाडक्या कलाकारांच्या बालपणीच्या फोटोंवर नजर टाकूया. सिद्धार्थ चांदेकर -
स्वानंदी टिकेकर
-
ललित प्रभाकर
-
सिद्धी कारखानीस
-
अमेय वाघ
-
अमृता खानविलकर
-
गश्मीर महाजनी
-
केतकी माटेगावकर
-
मृण्मयी देशपांडे
-
मुक्ता बर्वे
-
सखी गोखले
-
सई ताम्हणकर
-
शशांक केतकर
-
शिवानी रांगोळे
-
सिद्धार्थ मेनन
-
सिद्धार्थ जाधव
-
सोनाली कुलकर्णी
-
सिद्धार्थ चांदेकर

मोठी दुर्घटना टळली! मुंबई विमानतळावर चाक निखळलेल्या स्पाइसजेटच्या विमानाचं सुरक्षित लँडिंग, Video Viral