-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहरेने १४ नोव्हेंबरला अभिषेक जावकरशी विवाह केला. लग्नाच्या सर्व विधी आटोपल्यानंतर संध्याकाळी या जोडप्याने कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. या अभिनेत्रीच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. कॉकटेल पार्टीला प्रार्थनाने सुंदर असा प्रिन्सेस गाउन घातला होता. तर अभिषेकने जंटलमनप्रमाणे ब्लेझर घातलेला. प्रार्थना-अभिषेकच्या कॉकटेल पार्टीत कलाकारांनी बरीच मजामस्ती केल्याचे या फोटोंवरून दिसून येते.

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…