-
जगात एकाच चेहऱ्याची सात माणसं असतात असं अनेकदा म्हटलं जातं. आजी- आजोबा किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीकडून ऐकलेल्या या ओळीवर बऱ्याचदा आपला विश्वास बसत नाही. पण, काही सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र ही ओळ पुर्णपणे लागू झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सहसा जुळ्या भावंडांचे चेहरे अगदीच मिळतेजुळते असतात. पण, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, मौनी रॉय या सेलिब्रिटींच्या धाकट्या आणि मोठ्या भावंडांच्या चेहऱ्यांमध्येही बरेच साम्य आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींची ही भावंड इतकी हुबेहूब दिसतात की, अनेकदा त्यांना ओळखण्यातही गोंधळ घातला जातो. तेव्हा 'सेम टू सेम' चेहऱ्यांच्या सेलिब्रिटी भावंडांच्या या जोड्या आहेत तरी कोणत्या यावर एकदा नजर टाकूयाच…
-
मौनी रॉय आणि तिचा भाऊ मुखार रॉय
-
अमृता राव आणि प्रीतिका राव
-
राहुल रॉय आणि रोहित रॉय
-
फराह खान कुंदर आणि साजिद खान
-
अनुपम खेर आणि राजू खेर
-
अनिल कपूर आणि संजय कपूर
-
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”